Anganwadi Jatra : आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी!

१२ ते १४ डिसेंबर रोजी देवालय धार्मिक विधीसाठी बंद राहणार मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच … Continue reading Anganwadi Jatra : आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी!