Coolie South Movie : ३० वर्षांनंतर आमिर आणि रजनीकांतची जोडी झळकणार मोठ्या पडद्यावर!
‘या’ चित्रपटात करणार एकत्र काम मुंबई : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि साउथचे थलायवा रजनीकांत (Rajnikanth) यांनी ९०च्या शतकात ‘आतंक आतंक’ चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटातील या दोघांची जोडी सुपरहिट ठरली होती. आता तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर आणि रजनीकांतची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. … Continue reading Coolie South Movie : ३० वर्षांनंतर आमिर आणि रजनीकांतची जोडी झळकणार मोठ्या पडद्यावर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed