Pune Crime : आठवीतील मुलीला चौथा महिना! आमिष दाखवून आरोपीचे १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबध

अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल पुणे : विद्येचं माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरातून (Pune News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातल्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पुणे पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. (Pune Crime) Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा … Continue reading Pune Crime : आठवीतील मुलीला चौथा महिना! आमिष दाखवून आरोपीचे १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबध