Saturday, May 24, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, १० डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, १० डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र तरा भाद्रपदा. योग व्यतिपात. चंद्र राशी मीन, भारतीय सौर १९ मार्गशीर्ष शके १९४६. मंगळवार, दिनांक १० डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०१, मुंबईचा सूर्यास्त ६.०१, मुंबईचा चंद्रोदय १.५२, मुंबईचा चंद्रास्त २.३६ उद्याची, राहू काळ ३.१६ ते ४.३९, व्यतिपात वर्ज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
वृषभ : आज नशिबाची साथ लाभेल.
मिथुन : कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवा.
कर्क : आनंदात दिवस जाईल.
सिंह : प्रसिद्धी मिळू शकते.
कन्या :आपल्या जोडीदाराला समजून घ्या.

तूळ : ओळखीतून कामे होतील.
वृश्चिक : वादविवाद टाळा.
धनू : शांतपणे निर्णय घ्या.
मकर : दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ : आपले बोलणे मृदू ठेवा.

मीन :अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल.
Comments
Add Comment