Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण नवी दिल्ली : दिल्लीतील शाळा, हॉटेल, विमानतळासह अनेक ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. अजूनही हे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी पुन्हा दिल्लीतील शाळा (Delhi School) बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात (Delhi School Bomb Threat) आल्या आहेत. धमकीची माहिती मिळताच घटनेचा कसून तपास सुरू … Continue reading Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!