Eknath Shinde : ‘उगाच मारकडवाडीला जाऊ नका, करेक्ट कार्यक्रम होईल’; पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची … Continue reading Eknath Shinde : ‘उगाच मारकडवाडीला जाऊ नका, करेक्ट कार्यक्रम होईल’; पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी