पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण शुद्ध अष्टमी ८.०४ पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग सिद्धी.चंद्र राशी कुंभ,भारतीय सौर १८ मार्गशीर्ष शके १९४६. सोमवार, दिनांक ९ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.००, मुंबईचा सूर्यास्त ६.०१, मुंबईचा चंद्रोदय १.१५ मुंबईचा चंद्रास्त १.३७ उद्याची राहू काळ ८.२३ ते ९.४५. दुर्गाष्टमी, महाराणी ताराराणी पुण्यतिथी, क्षय तिथी.