
कॅलिफॉर्निया : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २’ (Pushpa 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) नवनवीन रेकॉर्ड्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा २’चं सध्याचं कलेक्शन पाहता लवकरच हा चित्रपट लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल हे स्पष्ट झाले आहे. पहिल्या दिवसापासूनच याय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थान मिळवले आहे. परंतु केवळ भारतात नव्हे तर परदेशातही पुष्पा २'चा धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे.

Mumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, आरोपी चालक फरार
मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रनची (Hit And Run) घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि डंपरची जोरदार धडक ...
पुष्पा २ ला अमेरिकेतही भरभरुन प्रेम मिळत आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ८ दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमा केला आहे. तर आज हा आकडा वाढून १ कोटी डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.