Subhash Ghai : दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई :  बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांना तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ७९ वर्षीय सुभाष घई यांना काल अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसंच अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने त्यांमा तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. दिग्दर्शकाची तब्येत बिघडल्याची बातमी येताच … Continue reading Subhash Ghai : दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल