Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पुणे : विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे शहर क्राईम शहर बनत चालले आहे. एकीकडे अपघात व ड्रग्सच्या विळख्यात अडकेलेले पुणे आता हत्येच्या प्रकरणातही वरचढ होत चालले आहे. अवघ्या ४८ तासात ५ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नराधमांना आता पोलिसांची भीती उरली नसून पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर … Continue reading Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed