Maharashtra Weather : थंडी गायब; आता हिवाळ्यात निघतोय घाम!

पाहा हवामान विभागाचे वृत्त काय सांगतेय? चंद्रपूर : राज्यभरात थंडी गायब झाली असून राज्यात सध्या भर हिवाळ्यात उन्हाळ्याचा (Winter season) अनुभव मिळत आहे. परिणामी ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम (Heat Wave) निघत आहे. अशातच आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain) कायम असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास … Continue reading Maharashtra Weather : थंडी गायब; आता हिवाळ्यात निघतोय घाम!