पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग व्याघात ८.४१ पर्यंत नंतर हर्षण. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर १६ मार्गशीर्ष १९४६. शनिवार, दिनांक ७ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५९, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ११.५८, मुंबईचा चंद्रास्त ११.४२, राहू काळ ९.४४ ते ११.०७, चंपाषष्ठी, मार्तंड भैरव उथापन, ध्वजदिन, स्कंद षष्ठी, चांगला दिवस.