Pune Airport : पुणे विमानतळावर आता चुटकीसरशी होणार बॅग चेकींग!

पुणे : विमानतळावर प्रवाशांना बॅग चेकींग करणे महत्त्वाचे असते. पूर्वी बॅग तपासणीसाठी प्रवाशांना बराच काळ रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांचा त्रास पाहता पुणे विमानतळ प्रशासनाने (Pune Airport) नवी सुविधा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना विमानतळावर आता बॅग तपासणीसाठी तासभर उभे राहावे लागणार नाही. Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या … Continue reading Pune Airport : पुणे विमानतळावर आता चुटकीसरशी होणार बॅग चेकींग!