Allu Arjun : अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई

मुंबई : अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र, यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेला मृत्यू झाला. तर, तिचा मुलगा … Continue reading Allu Arjun : अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई