अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

कॅलिफोर्निया: अमेरिकेतील उत्तरी कॅलिफोर्नियामध्ये गुरुवारी (९ डिसेंबर) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पॅसिफिक समुद्राच्या किनारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या हम्बोल्ट काऊंटी इथं असणाऱ्या फर्नडेल नावाच्या एका लहान शहरामध्ये गुरुवारी सकाळी १०.४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.० एवढी होती. भूकंपानंतर लगेचच, इथं त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. … Continue reading अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा