Delhi Metro : प्रवाशांची गैरसोय! केबल चोरीमुळे दिल्ली मेट्रोसेवेत विलंब

नवी दिल्ली : प्रवासासाठी सर्वाधिक आरामदायक, ट्रॅफिकच्या समस्येवर मात करणारी तसेच सुपरफास्ट धावणारी दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवेचा वेग मंदावला असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली मेट्रो लाईनवरील केबल चोरण्यात (Cable Theft) आल्या आहेत. त्यामुळे सध्या दिल्ली मेट्रो सेवा संथ गतीने धावत असून काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे. Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी … Continue reading Delhi Metro : प्रवाशांची गैरसोय! केबल चोरीमुळे दिल्ली मेट्रोसेवेत विलंब