Devendra Fadnavis : मोठी बातमी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिल्या फाईलवर पहिली स्वाक्षरी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ५ लाखाची मदत देण्याचे निर्देश त्यांनी … Continue reading Devendra Fadnavis : मोठी बातमी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिल्या फाईलवर पहिली स्वाक्षरी