Oath Ceremony : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची पत्रिका आली समोर!

मुंबई : महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. तत्पुर्वी या शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) स्पष्ट उल्लेख आहे. या पत्रिकेचा फोटो आता समोर आला आहे. Sukhbir Singh Badal : मोठी बातमी! सुवर्ण मंदिराच्या … Continue reading Oath Ceremony : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची पत्रिका आली समोर!