Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना; मुलींना मिळणार १ लाख रुपये!

अंगणवाडी सेविका करताहेत घरोघरी जनजागृती मुंबई : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तीच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावे, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता, सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. याअंतर्गत अंगणवाडी सेविका घरोघरी जनजागृती करीत आहे. आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला १८ वर्षे वयापर्यंत १ लाख १ … Continue reading Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना; मुलींना मिळणार १ लाख रुपये!