डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका सज्ज

सुमारे आठ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत मुंबई (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता पालिका सज्ज झाली असून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अनुयायांकरिता जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका सज्ज