पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग गंड चंद्रराशी धनू, भारतीय सौर १३ मार्गशीर्ष शके १९४६. बुधवार, दिनांक ४ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५७, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ६.५७, मुंबईचा चंद्रास्त ८.४४, राहू काळ १२.२८ ते १.५१, विनायक चतुर्थी, नौदल दिन, उत्तम दिवस