Sukhbir Singh Badal : मोठी बातमी! सुवर्ण मंदिराच्या गेटवर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार!

अमृतसर : अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुखबीर सिंह बादल यांना आज पहाटे गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुवर्ण मंदिराबाहेर हल्लेखोराच्या गोळीबारानं एकच खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा … Continue reading Sukhbir Singh Badal : मोठी बातमी! सुवर्ण मंदिराच्या गेटवर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार!