Maharashtra CM: शिंदे दिलदार नेते, महायुती सरकारमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे – केसरकर

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अद्याप सरकार स्थापन झालेले नाही की मुख्यमंत्रीपदाची(Maharashtra CM) घोषणा झालेली नाही. तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्‍यांच्या नावांचीही अद्याप घोषणा झालेली नाही. महायुतीच्या बैठकीबाबत बातमी आली होती मात्र ती बैठक झालीच नाही. एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीचा हवाला देत सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Continue reading Maharashtra CM: शिंदे दिलदार नेते, महायुती सरकारमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे – केसरकर