२० जानेवारी २०२५ पर्यंत ओलीस ठेवलेल्यांची सुटका करा नाहीतर…डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)सोमवारी हमासविरुद्ध कडक विधान केले आहे. त्यांनी गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेबाबत हमासला धमकीवजा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले जर २० जानेवारी २०२५ पर्यंत ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली नाही तर ते मध्य पूर्व येथे सारं काही उद्ध्वस्त करतील. ट्रम्प यांनी आपल्या विधानात म्हटले, जर ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली … Continue reading २० जानेवारी २०२५ पर्यंत ओलीस ठेवलेल्यांची सुटका करा नाहीतर…डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी