पंचांग
मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती, योग व्यतिपात,चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२ मार्गशीर्ष शके १९४६, मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ . मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२५, मुंबईचा चंद्रोदय ०४.१४ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.३२, राहू काळ ०४.५६ ते ०६.२५ जागतिक दिव्यांग दिन, चांगला दिवस.