मुंबई: डिसेंबरचा महिन्याचा पहिला आठवडा हा २ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषतज्ञांच्या मते हा नवा आठवडा ६ राशींसाठी(Horoscope) शुभदायक असणार आहे. या राशींना संपूर्ण आठवडा धनधान्य प्राप्ती होणार आहे. करिअर आणि आरोग्याबाबतीत लाभ होईल. आयुष्यात सुरू असलेल्या समस्या दूर होतील.
वृषभ – धनलाभाचे योग आहेत. थांबलेली कामे पूर्ण होतील. संपत्तीच्या लाभाचे योग आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. धनलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळेल.
कर्क – नोकरी-व्यवसायात फायदा होईल. धनलाभाचे योग आहेत. कोणतीही शुभ सूचना मिळेल. महत्त्वाची कामे होतील.
तूळ – कामात यश मिळेल. धन स्थितीत सुधारणा होईल. खर्च कमी होतील. आरोग्य सुधारेल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल.
मकर – धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ वेळ आहे. वाहन अथवा नव्या घर खरेदीसाठी शुभ योग आहेत.
कुंभ – व्यापारात चांगली स्थिती राहील. कुटुंबात आनंदी आनंद राहील. थांबलेली कामे पूर्ण होतील. जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. आरोग्य चांगले राहील.
मीन – करिअरमध्ये सातत्याने प्रगती होईल. नात्यातील समस्या दूर होतील. नोकरी अथवा व्यापाऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.