Pune News : कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे पुणेकरांची कोंडी; वाहतुकीत बदल!

पुणे : पुण्यातील (Pune News) रखडत असणारे कात्रज चौकातील (Katraj Chowk) उड्डाणपुलाचे काम वाहतूक शाखेकडून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. यापूर्वीही कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम हाती घेतले होते. मात्र पुणेकरांच्या होणाऱ्या कोंडीमुळे सातत्याने पुढे ढकलले जात होते. मात्र आता आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम … Continue reading Pune News : कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे पुणेकरांची कोंडी; वाहतुकीत बदल!