LPG Price : एलपीजी सिलेंडर झाला महाग…महिन्याच्या १ तारखेला झटका

मुंबई: वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील डिसेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. तसेच तेल वितरण कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत(LPG Price) वाढ केली आहे. विविध शहरांतील कंपन्यांनी किंमती जाहीर केल्या आहेत. यानुसार १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात १८ रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. याआदी नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेलाही सिलेंडरचे दर वाढले होते. दरम्यान, १४ किलोंच्या सिलेंडरच्या … Continue reading LPG Price : एलपीजी सिलेंडर झाला महाग…महिन्याच्या १ तारखेला झटका