Gram Sabha Decision : शिवी दिल्यास ५०० रुपये दंड

सौदाळा गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा अहिल्यानगर : छोटे भांडण बंद झाले तरी शिव्या (Abusing Words) देण्याचे प्रमाण अनेकदा समोर येते. मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते यावेळी ग्रामसभेत आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो … Continue reading Gram Sabha Decision : शिवी दिल्यास ५०० रुपये दंड