Mumbai Pune Mumbai 4 : मुंबई पुणे मुंबई ४ येणार का? बघा स्वप्नील जोशी काय म्हणाला!

मुंबई : निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्यातून तो त्याचा नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतो नुकतंच त्याने सोशल मीडिया वर त्यांचा फॅन्स सोबत (Ask Me Anything) सेशन केल यात प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले पण यातल्या एका प्रश्नाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतल. एका फॅन ने स्वप्नील ला … Continue reading Mumbai Pune Mumbai 4 : मुंबई पुणे मुंबई ४ येणार का? बघा स्वप्नील जोशी काय म्हणाला!