Amravati Crime : खळबळजनक! अमरावतीतील अकोली परिसरात आढळला मुंडके छाटलेला मृतदेह 

अमरावती : राज्यभरात खून, मर्डर, चोरी, अत्याचार, आत्महत्या असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले असताना अमरावतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील अकोली परिसरात स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्मशानभूमीजवळ मुंडके छाटलेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Amravati Crime) Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराचं रुप पालटणार! … Continue reading Amravati Crime : खळबळजनक! अमरावतीतील अकोली परिसरात आढळला मुंडके छाटलेला मृतदेह