
पुणे: पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. बस चालविताना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आले असून, आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे.

Bus Accident : गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस पलटली; १० जणांचा मृत्यू
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता गोंदिया : गोंदियामध्ये भीषण अपघात (Gondia Bus Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू ...