पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी ८.४२ पर्यंत, नंतर चतुर्दशी शके १९४६, चंद्र नक्षत्र स्वाती १०.१८ पर्यंत, नंतर विशाखा, योग शोभन चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ८ मार्गशीर्ष शके १९४६, शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५४, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०५.५६, उद्या मुंबईचा चंद्रास्त ४.२७, राहू काळ ११.०३ ते १२.२६.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
|
 |
वृषभ : बौद्धिक व वैचारिक प्रगती होणार आहे.
|
 |
मिथुन : कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे.
|
 |
कर्क : आर्थिक व्यवहार जपून करा.
|
 |
सिंह : उत्तम लाभ होणार आहेत.
|
 |
कन्या : सुवार्ता मिळतील.
|
 |
तूळ : तरुणांना उत्तम लाभ होणार आहे.
|
 |
वृश्चिक : आपले सामाजिक जीवन जपा.
|
 |
धनू : नवीन कामे मिळतील.
|
 |
मकर : आरोग्याला जपणे आवश्यक आहे.
|
 |
कुंभ : महत्त्वाचे निर्णय होतील.
|
 |
मीन : आपल्या मनावर थोडा ताण राहणार आहे.
|