Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

चेन्नई: तामिळनाडूला धडकणारे फेंगल चक्रीवादळ आगामी 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. https://prahaar.in/2024/11/29/maharashtra-cm-suspense-remains-over-state-cm-post-shinde-fadnavis-pawar-return-to-mumbai-after-meeting-with-shah/ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘फेंगल’ तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या … Continue reading Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता