पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र चित्रा ७.३६ पर्यंत नंतर स्वाती, योग सौभाग्य, चंद्र राशी तूळ भारतीय सौर ७ मार्गशीर्ष शके १९४६, गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.०३, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ३.५०, राहू काळ १.४९ ते ३.१२, प्रदोष, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी, श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : आज आपण आपल्या कार्यक्षेत्राला जास्त महत्त्व देणार आहात.
|
 |
वृषभ : आपणास लोकांचे आशीर्वाद मिळतील.
|
 |
मिथुन : कामामध्ये धरसोड वृत्ती नको.
|
 |
कर्क : जुने गैरसमज दूर होतील.
|
 |
सिंह : शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात.
|
 |
कन्या : कौशल्याला वाव मिळणार आहे.
|
 |
तूळ : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे.
|
 |
वृश्चिक : पैशाची आवक चांगली राहणार आहे.
|
 |
धनू : कुटुंबासाठी खर्च होणार आहे.
|
 |
मकर : नोकरीमध्ये संघर्षमय परिस्थिती येऊ शकते.
|
 |
कुंभ : जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
|
 |
मीन : नवीन परिचय आणि ओळखी होतील.
|