Friday, June 13, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण एकादशी शके १९४६, चंद्रनक्षत्रः हस्त, योग प्रीती चंद्र राशी कन्या भारतीय सौर ५ मार्गशीर्ष शके १९४६, मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ मुंबईचा सूर्यास्त ०५.५९ मुंबईचा चंद्रोदय ०३.२५ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०२.४६, राहू काळ ०३.१२ ते ०४.३५.उत्पत्ती एकादशी आळंदी यात्रा.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
वृषभ : काही बदल आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
मिथुन : आपणास भागीदाराच्या कौशल्याचा फायदा होईल.
कर्क : आपल्या प्रकृतीची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
सिंह : कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेमध्ये वाढ होईल.
कन्या : कौटुंबिक सौख्य लाभणार आहे.
तूळ : यजनांच्या सहवास लाभणार आहे.
वृश्चिक : कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील
धनू : दिवस सार्थकी लागणार आहे.
मकर : मोठे धाडस नको.
कुंभ : नवीन नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे.
मीन : आपण आपले काम सातत्याने करणार आहात.
Comments
Add Comment