Winter : थंडीत गिझरच्या वापरामुळे खूप बिल येते, या टिप्स वापरा होईल बचत

मुंबई: भारतात थंडीची(Winter) लाट आली आहे. नोव्हेंबरचा महिना संपत आला नसून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. थंडीच्या दिवसांत थंड गोष्टीपासून दूर राहणेच सारे पसंत करतात. त्यामुळे पाण्यातही हात घालावासा वाटत नाही. आंघोळीसाठी तर या दिवसांमध्ये कडकडीत पाण्याला पसंती दिली जाते. गरम पाण्यासाठी अनेकजण गिझरचा वापर करतात. थंडीच्या दिवसांत लोकांच्या घरांमध्ये गिझरचा वापर सर्रास केला … Continue reading Winter : थंडीत गिझरच्या वापरामुळे खूप बिल येते, या टिप्स वापरा होईल बचत