BMC :महाविजयानंतर आता मिशन महापालिका

अल्पेश म्हात्रे महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून महायुतीने महाआघाडीचा पूर्णपणे धुव्वा उडवला. या निकालाद्वारे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी आपली ओरिजिनल शिवसेना असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्याचप्रमाणे अजित पवार यांनीही खरे राष्ट्रवादीचे वारसदार आपणच आहोत हे या निकालाद्वारे दाखवून दिले. उद्धव ठाकरे नेहमी जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल असे … Continue reading BMC :महाविजयानंतर आता मिशन महापालिका