Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आले ‘हे’ नवे फिचर; लगेचच करा ट्राय!

मुंबई : सोशल मीडियावरील (Social Media) व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) प्लॅटफॉर्मने गुगलचा सर्वोत्कृष्ट मल्टी-डिव्हाइस ॲप पुरस्कार जिंकला आहे. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी सातत्याने नवनवीन अपडेट्स (Whatsapp New Features) समोर येत असतात. अशातच आता पुन्हा नवी फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर लागू झाले आहेत. Livestock census : हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून पशुगणनेला प्रारंभ! नवीन फिल्टर व्हॉट्सॲपवर कंटाळवाणे फिल्टरलेस व्हिडिओ करत होता, पण आता तुम्ही … Continue reading Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आले ‘हे’ नवे फिचर; लगेचच करा ट्राय!