AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(AUS vs IND) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे.आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने अडीचशेच्या जवळपास आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने षटकार ठोकत शतक पूर्ण केले. यासोबतच देवदत्त पड्डिकलही खेळपट्टीवर टिकून आहे. यशस्वी जायसवालने २०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार … Continue reading AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी