दापोली विधानसभा मतदार संघात २ लाख ९१ हजार २९७ मतदार असून १ लाख ९४ हजार ६९७ मतदान झाले. यामध्ये शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार योगेश कदम आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
दापोली विधानसभा मतदार संघ मतमोजणी फेरी १२ :
अबगुल संतोष सोनू – मनसे : २४३५
कदम योगेश – शिवसेना : ४०२५७
कदम संजय शिवसेना (उबाठा): २९२३१
मर्चंडे प्रविण – बसपा: ७६२
कदम योगेश रामदास – अपक्ष :१४४
कदम योगेश विठ्ठल – अपक्ष: ६४
कदम संजय सिताराम – अपक्ष:२९७
कदम संजय संभाजी – अपक्ष :३७६
खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष: ४२८
नोटा : ४३६