लखनऊ: उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीदरम्यान सीसामऊ, कटेहरी, करहल, कुंदरकी, फूलपूर, गाझियाबाद, मझवां, खैर, मीरापूर येथे मतदान झाले होते.
या ९ जागांपैकी ६ जागांवर भाजप युती आघाडीवर आहेत. सीसामऊ मतदारसंघातून एसपीचे नसीम सोलंकी आणि करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे तेज प्रताप सिंह आघाडीवर आहेत.
बिहारमध्ये भाजप पुढे
बिहारच्या तरारी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विशाल प्रशांत आघाडीवर आहेत.