Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Maharashtra assembly election 2024: विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, आदिती तटकरे विजयी

Maharashtra assembly election 2024: विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, आदिती तटकरे विजयी

मुंबई: विधानसभा निवडणूक २०२४चा(Maharashtra assembly election 2024:) पहिला निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनी श्रीवर्धनमधून विजय मिळवला आहे.


राज्याच्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे अनिल नवगणे उभे होते. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या मुलगी आहेत.


आदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा तटकरे यांना मिळाल्याचे दिसत आहे. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्याचेच यश आदिती यांना मिळाल्याचे दिसत आहे.
Comments
Add Comment