Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीJharkhand assembly election result: झारखंडमध्ये एनडीए पराभूत, JMM पक्ष ठरला अव्वल

Jharkhand assembly election result: झारखंडमध्ये एनडीए पराभूत, JMM पक्ष ठरला अव्वल

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंगच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपची धुरा देण्यात आली आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र झारखंडमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. झारखंडमध्ये जेएमएम पक्षाचे आजी तसेच माजी मुख्यमंत्री जिंकल्याने ते पक्ष स्थापन करू शकतात.

झारखंडमध्ये JMM-काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापनेसाठी ४२ ही मॅजिक फिगर हवी होती.तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA ने २१ जागांवर विजय मिळवला आहे.

याआधी २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत JMM-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीने ४७ जागांवर विजय मिळवला होता. तर जेएमएमने स्वबळावर ३० जागा जिंकल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -