Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा योग ऐद्र चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २ मार्गशीर्ष शके १९४६, शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १.०३, उद्याची मुंबईचा चंद्रास्त १.१३, राहू काळ ९.३७ ते ११.०१. कालभैरव जयंती, कलाष्टमी



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या.
वृषभ : घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल.
मिथुन : कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका.
कर्क : आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख असणार आहे.
सिंह : थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे.
कन्या : नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
तूळ : बऱ्याच गोष्टी सुखवाह होणार आहेत.
वृश्चिक : व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
धनू : वाद-विवादापासून लांब राहणे चांगले.
मकर : आर्थिक विवंचना दूर होणार आहे.
कुंभ : कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.
मीन : ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात.
Comments
Add Comment