नाशिक : नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता जिल्ह्यातील भाजपाचा पहिला निकाल हाती आला असून नाशिक पश्चिममधून सीमा हिरे (Seema Hire) विजयी झाल्या आहेत.
Assembly Election 2024 : नाशिक पश्चिममधून भाजपाच्या सीमा हिरे विजयी
