ICA: आयसीए ग्लोबल को-ऑपरेटिव्ह कॉन्फरन्स २५ नोव्हेंबरपासून; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ चे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष लाँच करतील, अशी घोषणा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाची इफको लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) १३० वर्षांच्या इतिहासात इफकोच्या पुढाकाराने या जागतिक सहकार चळवळीच्या आयसीए महासभेचे आणि जागतिक सहकारी परिषदेचे आयोजन प्रथमच भारतात करण्यात आले … Continue reading ICA: आयसीए ग्लोबल को-ऑपरेटिव्ह कॉन्फरन्स २५ नोव्हेंबरपासून; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन