पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण सप्तमी १९४६, चंद्र नक्षत्र आश्लेषा योग ब्रह्मा चंद्र राशी कर्क, भारतीय सौर १ मार्गशीर्ष शके १९४६, शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०.१२, मुंबईचा चंद्रास्त १२.३७, राहू काळ ११.०१ ते १२.२४.