Adani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प रद्द

केनिया : अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी (Gautam Adani), सागर अदानी (Sagar Adani) आणि अझूर पॉवरच्या अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे अदानी समुहाचे सर्व शेअरर्समध्ये (Adani Group Shares) मोठी पडझड झाली. त्यामुळे अदानी समूहाला धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा मोठा धक्का अदानी समूहाला बसला आहे. Adani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा … Continue reading Adani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प रद्द