धक्कादायक! २०५० पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या घटणार

नवी दिल्ली : २०५० पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या ३५ कोटी होईल, मात्र त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हवामान बदलामुळे गंभीर आव्हान ठरणार आहे, असे युनिसेफच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या भारतात ४४ कोटींहून अधिक लहान मुले आहेत, परंतु लोकसंख्या घट होऊन ही संख्या १० कोटींनी कमी होईल. अहवालानुसार, हवामान बदल, पर्यावरणीय संकटे आणि … Continue reading धक्कादायक! २०५० पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या घटणार